Msrtc Jalna Bus Stand Timetable - जालना बस स्थानक वेळापत्रक

 * जालना बस स्थानक वेळापत्रक *

जालना विभाग

अंबड करिता सकाळी ५:३० ते रात्री ७:३० वाजेपर्यंत दर ३० मिनिटांनी बस उपलब्ध आहे.

जालना फोन : ०२४८२-२३०३०१ / अंबड फोन : ०२४८३-२७५०३४ / जाफ्राबाद फोन :०२४८५-२२२२०७

👉 जालना आगारातून जाणाऱ्या व येणाऱ्या बसेस चे वेळापत्रक खालीलप्रमाणे खाली दिलेल्या प्रतिमा मध्ये आहे....


पर्याय एस टी प्रवासाचा ----
               ----- सुखकर व समृद्धीचा


एस.टी चा प्रवास...धोका नाही जीवास..!

सदर वेळापत्रकामध्ये काळानुरूप बदल होण्याची शक्यता असते त्याची नोंद घ्यावी.....(२०२३)

Comments